BJP Jaykumar Gore News: एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
Pahalgam Terror Attack: आम्ही स्थानिकांना विश्वास देऊ इच्छितो की, या कठीण परिस्थितीत आम्ही स्थानिकांच्या सोबत आहोत, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...
MNS BJP News: एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना बळ मिळत असून, दुसरीकडे भाजपा आणि मनसेतील दुरावा वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...
Vinod Khanna And Akshaye Khanna : अक्षय खन्नाने विनोद खन्ना यांच्यासोबत त्याचा पहिला चित्रपट 'हिमालय पुत्र'मध्ये स्क्रीन शेअर केली होती. यानंतर, त्याने कधीही या अनुभवी अभिनेत्यासोबत काम केले नाही. ...
एअरटेल ही देशातील एक नावाजलेली टेलिकॉम कंपनी आहे जी आपल्या युजर्सना वेगवेगळे प्लान्स ऑफर करत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा इंटरनॅशनल रोमिंग प्लान लाँच केला आहे. ...
Mumbai Local trains badlapur News: फलाट क्रमांक एकवर ग्रील लावल्याने 'पिक अवर'ला लोकल रेल्वेत चढणाऱ्या व उतरणाऱ्यांची प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. ...
Delhi Mumbai expressway Update: दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. ...
Nishant Agarwal Spying Case: ब्रह्मोस एअरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अगरवाल (२८) याने जन्मठेपेसह इतर शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे. ...